"उमर गुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो विषयाशी संबंधित माहिती
ओळ १२१:
[[वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
 
उमर गुल (उर्दू: عمرگل‎, पश्तो: عمرګل‎) (जन्म १४ एप्रिल १९८४) एक पाकिस्तानी क्रिकेट प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू आहे. ते सध्या क्वेटा ग्लॅडिएटर्सचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. आपल्या भेदक गोलंदाजीमुळे ते ‘गुलडोझर’ या टोपणनावाने ओळखले जात. <ref>https://kheliyad.com/pakistan-pacer-umar-gul-announces-retirement-of-cricket/</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/उमर_गुल" पासून हुडकले