"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६:
 
मात्र या सर्वांपेक्षा मानसशास्त्राचा अभ्यास हा अधिक सखोल व तत्त्वज्ञानाधारित आहे, तसेच हा व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या सर्व नैसर्गिक वा साहजिक हालचाली तसेच वर्तन यांचा सूक्ष्म निरीक्षणांतून केलेला तपशीलवार अभ्यास आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_A6UMwEACAAJ&dq=%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjOoJO7nMjkAhVMso8KHUZbAooQ6AEIKzAA|title=Upyojit Manasshastra|last=A|first=Bhagvatwar P.|date=1978|publisher=M.V.G.N.M|language=en}}</ref> मानसशास्त्राची अधुनिक पार्श्वभूमी- एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यापूर्वी तत्त्वज्ञानाचा पूरक अभ्यास विषय म्हणून मानसशास्त्राकडे पाहिले जात होते. इसवी सन पूर्व ३८४ ते ३२२ या कालावधीत मानसशास्त्राबद्दलचा अभ्यास करण्यात आला. प्लेेटो व सॉक्रेटिस या दोन तत्त्वचिंतकांनी मानवाच्या आत्म्याचा मनाचा व स्वभावाचा अभ्यास केला. त्यांच्यामध्ये शरीराचे कार्य मनाकडून केले जाते. यामधूनच व्यक्तीला ब्रह्मज्ञान व वेदान्ताच्या प्रवाहाने वेगळ्या प्रवृत्तीकडे नेले. याच काळात सर्वात शक्तिमान परमेश्वर म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. तेव्हापासून मानवांचा संबंध परमेश्वराशी लावला जाऊ लागला. त्यातूनच आत्मा पाप या शब्दांना महत्त्व प्राप्त झाले. म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कायद्याने नेमून दिलेल्या पुजाऱ्यांनी मानसशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. आज हेच मानसशास्त्र एकोणिसाव्या शतकाच्या किंवा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून एक प्रगत आधुनिक मानसशास्त्र म्हणून पुढे आले. त्याची व्याप्ती प्रचंड वेगाने होत आहे. तेव्हापासून मानसशास्त्राकडे पाहण्याचा कल बदलत आहे. आजचे मानसशास्त्र इतर शास्त्रांसारखेच विज्ञान म्हणून गणले जाऊ लागले.
 
'''मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र'''
मन आणि शरीर एकमेकांवर अवलंबून असते शरीराच्या हालचालींवर मनाचे नियंत्रण असते तर ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने बाह्य परिस्थिती मध्ये काय घडत आहे याची माहिती म्हणाला होत असते शरीर व मनाची ही आंतरक्रिया मेंदूमध्ये असणाऱ्या पीनियल ग्रंथि द्वारे होत असावी असे देकार्त व मे गुगल यांनी मत मांडले देकार्त यांच्या विचार प्रवाहातून आत्म्याच्या मानसशास्त्रात मनाच्या मानसशास्त्राची जागा घेतली परंतु याही व्याख्येवर टीका करण्यात आली की मन ही कल्पना सर्वांना परिचित असले तरी सर्वसामान्य लोकांना मानवी मन हे न उलगडणारे कोडेच आहे मानवी मन व्यक्तीला दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व गृहीत धरले जाते परंतु कोणत्याही शास्त्रामध्ये वास्तविक कल्पनांना महत्त्व दिले जाते जे दिसत नाही त्याचा अभ्यास करता येत नाही त्याचबरोबर मानवी मन हे अतिशय चंचल व हळवी असल्याने त्याचा अभ्यास करता येत नाही अशा प्रकारच्या ठिकाणांमुळे काल दोघांमध्येही व्याख्या मागे पडली
2. बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय
एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्राच्या इतिहासाला एक वेगळेच वळण लागले प्रायोगिक पद्धतीचे महत्त्व मानसशास्त्राला पटले गेले येथून आधुनिक मानसशास्त्राचे वाटचाल सुरू झाली विल्यम उंट या मानसशास्त्रज्ञाने 800 79 मध्ये जर्मनीमधील लिंबजी या विद्यापीठांमध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली त्याच कालावधीत ही व्याख्या तयार केले व्यक्तीला स्वतःविषयी आलेला राग लोभ यांसारख्या जाणिवांचा भावभावनांचा अभ्यास केला जात होता कधी व्यक्तीच्या जाणिवेचे विश्लेषण करून मानवी जाणिवा निर्माण कसा होतात हे पाणी मानसशास्त्राचे प्रमुख काम आहे असे म्हटले आहे यासाठी त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केल अर्थात बोधात्मक अभ्यासासाठी वापरली जाणारी आत्मनिरीक्षण पद्धती ही फक्त प्रौढ व्यक्ती व सुसंस्कृत व्यक्ती साठी वापरणे शक्य होते त्यामुळे बोधात्मक अनुभव प्रत्येक व्यक्ती पुरता मर्यादित असतो अशा व्यक्तिगत अनुभव आला शास्त्राच्या वर्गात आणि त्याचा पडताळा करणे योग्य नाही एका व्यक्तीला आलेला अनुभव इतर व्यक्तींना येईलच असे खात्रीशीर सांगता येत नाही म्हणून ही व्याख्या नाहीशी झाली
3. बोधात्मक व बोधात्मक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय
मानवी जीवनात जाणिवेचे क्षेत्र मर्यादित असल्याने बोधावस्था बरोबर व्यवस्थेचा अभ्यास केला जावा यासाठी डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी 1900 मध्ये ही व्याख्या केली व्यक्ती वर्तनाची मूळे व्यक्तीच्या अगोदर सुप्त मनात रुजलेली असतात त्यावर व्यक्तीचे वर्तन अवलंबलेले असते परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या काही दशकांमध्ये इतर काही मानसशास्त्रज्ञांनी मानवाच्या वर्तनावर अधिक लक्ष केंद्रित केले त्यामुळे फ्लाईटची ही व्याख्या काल योगामध्ये मागे पडली
4. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय
 
== इतिहास ==