"धर्मनिरपेक्षता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
 
'''धर्मनिरपेक्षता''' म्हणजे राजकीय, नागरी किंवा सामाजिक व्यवहारांत धर्म, धर्मविचार, किंवा धार्मिक कल्पना यांना दूर ठेवणे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/vijay-diwan/secularism/articleshow/69977167.cms|title=धर्मनिरपेक्षता|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-03-31}}</ref>. [[भारतीय घटना|भारतीय घटनेच्या]] २५व्या कलमाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट केला आहे.
* [[भारत|भारतातील]] कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे{{संदर्भ हवा}}.
* वरील अधिकारात [[धर्म|धर्माच्या]] नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही. {{संदर्भ हवा}}