"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
103.158.139.20 (चर्चा)यांची आवृत्ती 1887286 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छोNo edit summary
ओळ ७६:
रोको मत, जाने दो!
 
== इंग्रजी ==
एकदा एका (शालेय) वर्गात, इंग्रजी व्याकरणाच्या तासाला, एका वाक्यात विरामचिन्हांचा योग्य उपयोग करण्याबाबतच्या एका प्रश्नाला मुलांकडून आणि मुलींकडून वेगळी उत्तरे आली. ती अशी :
मुलांचे उत्तर: 'वूमन विदाउट हर मॅन, इज अ बीस्ट.’
(Woman, without her man, is a beast).
याउलट. मुलींचे उत्तर: 'वूमन! विदाउट हर, मॅन इझ अ बीस्ट.'
(Woman! without her, man is a beast).
 
(अपूर्ण)