"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
ओळ ७:
 
[[चित्र:Nice Cup of Tea.jpg|thumb|left|चहाचा एक कप]]
 
 
==चहाचे प्रकार==
Line २४ ⟶ २५:
१४.[[कहवा काश्मिरी चहा]].
१५.[[चॉकलेट चहा]]
[[File:Chocolate tea.jpg|thumb|चॉकलेट चहा]]
 
१.===बदाम पिस्ता चहा===
 
अमृतसर हे बदाम पिस्ता चहासाठी फार प्रसिद्ध आहे.
Line ४० ⟶ ४१:
पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाकतात. उकळी आल्यावर केशर टाकतात. पुन्हा उकळी काढा.एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घालतात, नंतर साखर घालून पुन्हा उकळतात. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला देतात.
 
४. ===ईराणी चहा===
 
साहित्य:
Line ५५ ⟶ ५६:
मुंबईत प्रत्येक कोपऱ्यावर ईराणी हॉटेलमध्ये हा चहा प्यायला मिळतो. उस्मानिया बिस्किटाबरोबर किंवा बनमस्का,टोस्टबटर बरोबर हा चहा उत्तम लागतो.
 
===बुरंश चहा===
 
डेहराडून हे बुरंश चहासाठी फार प्रसिद्ध आहे.
Line ७५ ⟶ ७६:
हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त आहे. बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेशात आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो.
 
===शीर चहा===
 
पाटणा हे शीर चहासाठी फार प्रसिद्ध आहे.
Line १०३ ⟶ १०४:
हा चहा थंडीच्या मोसमात जास्त प्रमाणात पिला जातो, कारण त्यामुळे माणूस दिवसभर उबदार राहू शकतो.
 
===उलांग चहा===
 
कँमेलिया साईनेन्सिस झाडाच्या पाने, कळी आणि खोडापासून हा बनविला जातो. त्यासाठी थोडासा आंबवला आणि प्राणवायुकरण केला जातो. ह्यामध्ये फार जाती असल्यातरी चीनच्या फुजीयानमधून येणारा चहा प्रसिद्ध आहे. उलांग चहा हा पारंपरिक पद्धतीने गोल गुंडाळून पिळून त्याचे घट्ट चेंडू बनविले जातात. गुंडाळल्यामुळे चहाचा रुप, रंग आणि सुगंध बदलून जातो. उलांग चहाचे प्राणवायूकरण वेगवेगळ्या पायरीवर होत असल्याने त्याची चव पूर्णपणे फुलाची ते गवताची, तर मधुर तर भाजलेली अशी बदलू शकते. रंगसुद्धा हिरवा ते सोनेरी ते तपकिरी होऊ शकतो.
टीप : चहा २-३ मिनिटे उकळावा लागतो..
 
१०===आसाम चहा===
 
भारतातील आसाम राज्यात पिकविला जाणारा चहा आसाम चहा म्हणून ओळखला जातो. हा चहा त्याच्या काळा रंग, कडक आणि मादक चव, ह्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आयरिश आणि इंग्लिश सकाळच्या न्याहारी बरोबर आसामच्या काळ्या चहाचीच पाने वापरतात.आसाममध्ये ८०० चहाचे मळे आहेत.आसाम हा जगातील सर्वात मोठा चहा उत्पादन करणाऱ्या प्रदेशामध्ये मोडत..
Line ११५ ⟶ ११६:
वर्ष २००३ पर्यंत जगामध्ये चहाचे उत्पादन ३.१५ मिलियन टन वार्षिक होते. प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत, व त्यानंतर चीनचे स्थान होते (आता चीन ने भारताशी या क्षेत्रात बाजी मारली आहे) अन्य प्रमुख उत्पादक देशांत श्रीलंका आणि केनिया या स्थानावर आहेत. चीनच आता एकमात्र असा देश आहे जो सुमारे प्रत्येक प्रकारच्या चहाचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन करताे.
 
११===दार्जिलिंग चहा===
 
भारतातील पश्चिम बंगाल राज्यात दार्जिलिंगमध्ये होणारा हा चहा जगातील सर्वात महाग चहा म्हणून ओळखला जातो. ह्याची नैसर्गिक चव अवीट आणि दुसरी कुठेही निर्माण होत नाही. हा चहा पोषक घटकानी संपन्न आणि त्याच्या गोडस, फलस्वरूप चवीमुळे चहामध्ये शँम्पेन म्हणून समजला जातो.वसंत ऋतूत होणारा चहा जो मार्च, एप्रिल, मे महिन्यात खुडला जातो तो हलका, नितळ,आणि कडक तुरट चवीचा असतो तर ग्रीष्म ऋतूत खुडला जाणारा चहा हा मधुर,आणि आगळी तुरट चव असलेला मलईदार चहा असतो त्यामुळे चहाशौकीन त्यामध्ये दूध किंवा साखर न टाकता त्याची लज्जत घेतात.
टीप : चहा दोन मिनिटे उकळून लिंबाची फोड टाकून साखरेशिवाय पिल्यास छान लागतो.
 
१२===निलगिरी चहा===
 
आसाम आणि दार्जिलिंग चहा नंतर निलगिरी चहाचा नंबर लागतो. समुद्रसपाटीपासून १००० ते २५०० मीटर उंचीवर हा निलगिरी पर्वतरांगावर उगवला जातो. रंग, कडकपणा आणि तुरटपणा ह्यांचा सुंदर संगम असलेला हा चहा उष्ण कटिबंधातील फुलाफळांचा मोहक सुगंध आपल्या चवीत आणतो. हिवाळ्यात दवबिंदूत होणाऱ्या चहाला एक वेगळीच चव असते.हिरवा, सफेद, आणि उलांग ह्या खास चहाच्या जाती सुद्धा निलगिरीच्या पर्वतरांगावर होतात.
टीप : ३ ते ५ मिनिटे उकळल्यास उत्तम होतो.
 
१३.===तंदुरी चहा===
[[File:Chai .jpg|thumb|तंदुरी चहा]]
 
साहित्य:
Line १४३ ⟶ १४५:
हा चहा दिल्ली व आजुबाजूच्या प्रदेशात फारच प्रसिद्ध आहे. पुण्यातील एका शास्त्र पदवीधर असलेल्या चहा उपाहारगृह असलेल्या माणसाने आपल्या आजीच्या हळदीदूध बनविण्याच्या पाककृती वरून ही प्रक्रिया शोधली.हा चहा गरमागरम असेल तेव्हा बनपाव मस्का बरोबर फार चांगला लागतो.
 
१४===कहवा काश्मिरी चहा===
 
साहित्य
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले