"लॅटिन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 94.60.53.182 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ २:
 
[[इटालियन भाषा|इटालियन]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[कातालान भाषा|कातालान]], [[रोमेनियन भाषा|रोमेनियन]], [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]] व [[पोर्तुगीझ भाषा|पोर्तुगीझ]] सारख्या [[रोमान्स भाषा]] लॅटिनपासून आल्या आहेत. [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]सह युरोपमधील इतर अनेक भाषांवर लॅटिनचा मोठा प्रभाव आहे. या भाषांच्या शब्दभांडारात बहुतांश शब्दांना लॅटिन मूळ असते. सतराव्या शतकापर्यंत लॅटिनला आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषेचा दर्जा होता.
 
==दैनंदिन वापरातील काही लॅटिन वाक्प्रचार==
# Ad hoc (ॲड हाॅक) = एका विवक्षित कामासाठी बनलेले किंवा केलेले.
# ad nauseam (ॲड नाॅसियम) = कंटाळा येईपर्यंत
# inter alia = इतर गोष्टींसह
# bona fide (बोना फाईड) = अस्सल
# circa = साधारणपणे त्या काळात
# de facto = खरे तर
# erratum = त्रुटी, चूक
# et cetera; etc = वगैरे वगैरे
# ex gratia = केवळ दयेपोटी
# habeas corpus = अटक केलेल्या माणसाला कोर्टासमोर हजर करण्याची आज्ञा.
# in situ = मूळ ठिकाणी
# parI pasu (पारी पासू ) = समान किंमतीचे, समान पायावर आधारित
# per = प्रत्येक
# per annum; p.a = दरसाल
# per capita = माणशी
# Per mensem = दरमहा
# persona non grata = नको असलेला माणूस
# post-mortem (पोस्ट माॅर्टेम) = मृत्यूचे कारण शोधण्यासाठी केलेले शवविच्छेदन
# pro rata = प्रमाणबद्ध, समान प्रमाणात
# Quid-pro-co (क्विड-प्रो-को) = कुठल्यातरी कामाकरिता काहीतरी मिळणे. देवाण घेवाण
# sine die = (सिने डाय) अनिश्चित काळासाठी
# sine qua non = आवश्यक परिस्थिती
# status quo = (स्टेटस को) जसेच्या तसे
# verbatim =(व्हर्बेटम) शब्दश:
# versus = (व्हर्सस) = (अमुक) विरुद्ध (तमुक)
# vice versa = (व्हाईसं व्हर्सा) आणि उलट
 
{{विस्तार}}