"प्राणायाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो विषयाशी संबंधित दुवा
ओळ १:
[[प्राण]] या वैश्विक चैतन्यशक्तीचे नियमन. प्राणायाम ही [[योग|अष्टांगयोगातील]] चौथी पायरी आहे. <br><br>
[[प्राण|प्राणाचे]] विविध [[अवयव|अवयवांतील]] प्रमाण असंतुलित झाल्याने [[शरीर|शरिरात]] [[रोग]] उत्पन्न होतात. प्राणायामामुळे [[प्राण]] शक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो. <br><br> श्वासोच्छवासाच्या नियमनाने प्राणायाम साधता येतो. <ref>https://kheliyad.com/what-is-pranayama/</ref>
 
{{अष्टांगयोग}}