"अँजेलिक कर्बर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो विषयाशी संबंधित दुवा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३६:
{{MedalSilver|[[२०१६ उन्हाळी ऑलिंपिक|२०१६ रियो दि जानेरो]]|[[२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस|एकेरी]]}}
{{MedalBottom}}
'''ॲंजेलिक कर्बर''' ({{lang-de|Angelique Kerber}}; जन्म: १८ जानेवारी १९८८) ही एक व्यावसायिक [[जर्मन]] [[टेनिस]]पटू आहे. २००३ पासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेली कर्बर २०११ साली यू.एस. ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून प्रसिद्धीझोतात आली. तिने २०१६ साली चारपैकी तीन [[ग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रॅंड स्लॅम]] स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठण्याचा पराक्रम केला ज्यापैकी तिने २ ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. तसेच १२ सप्टेंबर २०१६ रोजी तिने [[डब्ल्यू.टी.ए.]] एकेरी क्र्मवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले. [[२०१६ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेत कर्बरने एकेरीचे रौप्यपदक देखील पटकावले. २०१६ मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पहिल्यांदाच जिंकले. <ref>https://kheliyad.com/%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97/</ref>
 
== ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या ==