"लिअँडर पेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जीवन: लेखाशी संबंधित संदर्भ
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो विषयाशी संबंधित दुवा
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ५५:
 
==जीवन==
लिअँडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी [[गोवा|गोव्यामध्ये]] झाला. लिअँडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त [[हॉकी]] खेळाडू असून ते [[१९७२ उन्हाळी ऑलिंपिक|१९७२ म्युनिक]] ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या [[भारत हॉकी संघ|भारतीय हॉकी संघामध्ये]] होते. लिअँडरची आई जेनिफर पेस ही माजी [[बास्केटबॉल]] खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. १९व्या शतकामधील प्रसिद्ध बंगाली कवी [[मायकेल मधुसूदन दत्त]] हे जेनिफर पेसचे आजोबा होते. लिअँडरचे बालपण [[कोलकाता|कलकत्त्यामध्ये]] गेले. कलकत्त्यामधील ''ला मार्तिनिये'' ह्या प्रसिद्ध शाळेमध्ये तसेच [[कोलकाता विद्यापीठ]]ातील सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे त्याने शिक्षण घेतले. १९८५ साली लिअँडरने [[चेन्नई|मद्रास]]मधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमीमध्ये दाखला घेतला जेथे त्याचे टेनिस जीवन घडण्यास सुरुवात झाली. [[१९९० विंबल्डन स्पर्धा|१९९०]] साली [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन स्पर्धेमधील]] ज्युनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिअँडर प्रसिद्धीच्या झोतात आला. <ref>https://kheliyad.com/%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%ae/</ref>
 
[[बॉलिवूड]] अभिनेत्री [[महिमा चौधरी]] हिच्यासोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर लिअँडरने मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत विवाह केला. त्याला आयना पेस ही एक मुलगी आहे.