"हिमा दास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विषयाशी संबंधित महत्त्वाचा दुवा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ५६:
 
==सुरुवातीचे जीवन==
हिमा दासचा जन्म [[आसाम]] राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी गावात झाला. तिचे वडील रणजित आणि आई जोनाली हे भातशेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. तिने धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले.आणि लहान वयात [[फुटबॉल]] खेळायला सुरुवात केली. ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पुढे, जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत असे. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली. आसाम सरकारने तिच्या कामगिरीची दखल घेऊन पोलिस उपअधीक्षपदी तिची नियुक्ती केली आहे.<ref>https://kheliyad.com/farrata-runner-hima-das-made-dsp/</ref>
 
==कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/हिमा_दास" पासून हुडकले