"गवयाद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १८:
 
==शारीरिक रचना==
[[File:Abomasum (PSF).png|इवलेसे|रवंथ करणाऱ्या प्राण्यांचे आमाशय]]
या प्राण्यांना वरच्या जबड्यातील पुढचे दात नसतात. त्याऐवजी कडक भाग असतो ज्याला डेंटल पॅड असे म्हणता. चारा खाताना ही जनावरे जिभेने चारा तोंडात ओढून अर्धवट चावून तुकडे स्वरूपात गिळतात. यांच्या आमाशयाचे चार भाग असतात. आतड्या ऐवजी अन्न जठरात पचायला सुरू होते. यांची दुसरी विशेषता म्हणजे यातील डुक्कर वर्गीय प्राणी वगळता बहुतेक प्राणी हे रवंथ करणारे आहेत. रवंथ करणे म्हणजे प्रथम हे प्राणी चारा भराभर अर्धवट चावून तुकडे स्वरूपात गिळतात. हा चारा जठराच्या पहिल्या कप्प्यात जाऊन बसतो. नंतर निवांतपणे बसून पहिल्या कप्प्यातील चाऱ्याचे मोठमोठे घास परत तोंडात ओढून व्यवस्थित चर्वण केले जाते आणि मग तो घास पुढील प्रक्रियेसाठी जठराच्या पुढच्या कप्प्यात जातो. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/31544/|title=रवंथ करणे|ॲक्सेसदिनांक=१० फेब्रुवारी २०२१}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गवयाद्य" पासून हुडकले