"लिव्हरपूल एफ.सी." च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎क्लबचा इतिहास: विषयाशी संबंधित संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो लिवरपूलशी संबंधित दुवा
ओळ ५९:
[[File:John Houlding.jpg|thumb|upright|[[जॉन हुल्डींग ]],लिवरपूल संघाचे संस्थापक.|alt=Black and white photograph of a man.]]
लिवरपूल फुटबॉल संघाची स्थापना ही [[एव्हर्टन एफ.सी.|एव्हर्टन]] फुटबॉल संघाचे प्रशासक आणि क्लबचे अध्यक्ष व एन्फिल्ड या जमिनीचे मालक जॉन हुल्डींग यांच्यातील वादामुळे झाली. स्टेडीयममध्ये आठ वर्षे घालवल्यानंतर १८९२ साली एव्हर्टन संघाचे गूडीसन पार्क येथे स्थलांतर झाले आणि हुल्डींग यांनी एन्फिल्ड मैदानावर खेळण्यासाठी लिवरपूल फुटबॉल क्लब या संघाची स्थापना केली. <ref name="formed">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.liverpoolfc.tv/history/timeline/1892-1917/liverpool-football-club-is-formed |title=Liverpool Football Club is formed | प्रकाशक=Liverpool F.C | accessdate=11 August 2010 }}</ref> संघाचे मूळ नाव जे "एव्हर्टन फुटबॉल क्लब आणि एथलेटिक्स ग्राउंड " असे होते ते मार्च १८९२ मध्ये लिवरपूल फुटबॉल क्लब असे करण्यात आले. फुटबॉल असोसिएशन ने एव्हर्टन या नावास नकार दिल्यानंतर साधारण तीन महिन्यानंतर लिवरपूल फुटबॉल क्लब या नावास स औपचारिक मान्यता मिळाली. संघाने पदार्पणाच्या हंगामातच लँकेशायार लीग ही स्पर्धा जिंकली आणि १८९३-९४ च्या फुटबॉल लीगच्या द्वितीय श्रेणीत प्रेवेश केला. यामध्ये देखील प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर संघाने प्रथम गटात प्रवेश केला आणि १९०१ साली तसेच पुन्हा १९०६ साली ती लीग जिंकली.
[https://kheliyad.com/liverpool-epl-champion/ लिवरपूल फुटबॉल संघ] २०२० मध्ये इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले. करोना संकटकाळात सर्व स्पर्धांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र २०२० मध्ये काही देशांत फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या. त्या वेळी लिवरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले होते. १९९० नंतर तीस वर्षांनी लिवरपूलने हे विजेतेपद मिळविले.
 
{{fb start}}
{{प्रिमियर लीग फुटबॉल इंग्लंड संघ}}