"मिताली राज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मितालीशी संबंधित महत्त्वाचा दुवा
No edit summary
ओळ ३६:
'''मिताली राज''' (जन्म : ३ डिसेंबर १९८२) या भारताकडून क्रिकेट ह्या खेळात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, एकदिवसीय सामने, २०-२० फटकांचे सामने खेळलेल्या महिला खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. पुष्कळदा त्यांची वर्षातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणूनही निवड झालेली आहे. एकदिवसीय सामन्यांत सलग सात अर्धशतके करणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. मिताली राज यांनी एकाहून अधिक आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (२००५ आणि २०१७) भारताचे नेतृत्व केले असून असा मान मिळणाऱ्या त्या एकमेव महिला खेळाडू आहेत.
 
==दहा हजार धावा==
मितालीने[[ मिताली राज|मिताली राज]]ने १२ मार्च २०२० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्याआफ्रिकेविरुद्ध तिसऱयातिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३५ वी धाव घेत दहा हजार धावा पूर्ण केल्या . अशी कामगिरी करणारी मितालीती भारतातली पहिली, भारतीयतर जगातली दुसरी महिला क्रिकेटपटू होयआहे.
 
==चरित्रपट==