"एव्हरेस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो एव्हरेस्ट पर्वताशी संबंधित संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
छो मुद्द्याशी संबंधित संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ११३:
== महत्त्वाच्या घडामोडी ==
=== १९९६मधील दुर्घटना ===
एव्हरेस्टवर १९९६च्या चढाईच्या मोसमात एकूण १५ गिर्यारोहकांचा मृत्यू <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://kheliyad.com/सगरमाथ्याची-गदळगाथा/|title=सगरमाथ्याची गदळगाथा|date=2020-05-15|website=kheliyad|language=en-US|access-date=2021-03-28}}</ref> झाला व गिर्यारोहकांसाठी सर्वात भयानक वर्ष अशी नोंद झाली. त्यातील ११ मे रोजी सर्वाधिक ८ जण मरण पावले. या घटनेचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले, भारतातही वृतपत्रांत हा विषय चांगलाच गाजला व एकूणच एव्हरेस्टवर चढाईसाठी व नाव कमवण्यासाठी गिर्यारोहकांकडून हलगर्जी होत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच नेपाळ सरकारवरही एव्हरेस्टच्या मोहिमांचे बाजारीकरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. एव्हरेस्टवर चढाईसाठी पात्रता निकष कडक करण्याची सार्वत्रिक मागणी झाली.
 
मे २००४ मध्ये [[कॅनडा]]मधील [[टोरोंटो विद्यापीठ|टोरोंटो विद्यापीठातील]] डॉ [[केंट मूर]] व [[जॉन सेंपल]] यांनी अभ्यासान्ती असा निष्कर्ष काढला की, ११ मे १९९६ रोजी एव्हरेस्ट परिसरात अत्यंत विचित्र हवामान निर्माण झाले होते ज्यामुळे त्या उंचीवरील ऑक्सिजन फारच विरळ झाला होता, ऑक्सिजनची पातळी १४ % पेक्षाही खाली आली होती या हवामानात प्राणहानी होणे शक्य असते.<ref name="NewScientist">