"बाराबती स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो बाराबती स्टेडियमविषयी संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४७:
==इतिहास==
 
बाराबती मैदान कटक <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://kheliyad.com/do-you-know-about-barabati-stadium/|title=बाराबती स्टेडियमविषयी तुम्हाला हे माहीत आहे काय? {{!}} Do you know about Barabati Stadium?|date=2021-03-10|website=kheliyad|language=en-US|access-date=2021-03-28}}</ref>येथे देशातील तिसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २७ जानेवारी १९८२ रोजी खेळवला गेला, ज्यामध्ये भारताने इंग्लंडला हरवून मालिकेत २-१ असे यश मिळवले. पाच मोसमांनंतर मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला गेला, ज्यामध्ये अंदाज करता न येण्याइतकी उसळी मिळणार्‍या, काम पुर्णपणे न झालेल्या खेळपट्टीने श्रीलंकेच्या संघाचे स्वागत केले. [[दिलीप वेंगसरकर]], त्यावेळी आपल्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर होता, त्याने त्याची कसोटी क्रिकेटमधील १६६ धावांची सर्वोत्तम खेळी केली. सामन्यात दोन्ही संघांमधील इतर कुणालाही ६० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. श्रीलंकेचा दोनवेळा सर्वबाद करुन भारताने १ डाव आणि ६७ धावांनी विजय मिळवला. [[कपिल देव]]ने त्याचा ३००वा बळी ह्याच सामन्यात [[रुमेश रत्नायके]]च्या रुपाने मिळवला.
 
१९९५-९६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ह्या मैदानावर झालेल्या दुसर्‍या एकमेव कसोटी सामन्यावर पावसाचा खूप वाईट परिणाम झाला. सामन्यात केवळ १७७.५ षटकांचा खेळ होऊ शकला. पुनरागमन करणार्‍या [[नरेंद्र हिरवाणी]]ने न्यूझीलंडचा एकमेव डावात ५९ धावांमध्ये ६ बळी घेऊन ह्या मैदानावरील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली.