"ऋग्वेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎ऋग्वेद: टंकनदोष सुधरविला, १०५८९ मंत्र
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
ब्रह्मदेवाने लिहिला आहे, अशी समजूत आहे. ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.त्यापैकी एक म्हणजे ऋग्वेद.
 
ऋग्वेद [[संस्कृत]] वाङ्‌मयातील पहिला [[ग्रंथ]] आहे. ऋग्वेदामध्ये एकूण १० [[मंडले]] व, १०२८ सूक्ते,१०.४६२ ऋचा आणि १०५८९ मंत्र आहेत. निसर्गातील विविध शक्तींना [[देवता]] मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास '[[ऋचा]]' म्हणतात. ऋग्वेद रचनेचा काल [[इ.स.पू. ६०००]] पूर्वीच्या सुमाराचा असावा असा अंदाज आहे. ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी [[व्यास]] यांनी पाहिली.
 
ऋग्वेदातीला सूक्तांचे कर्ते [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]] व [[वैश्य]] या तीनही वर्णांचे लोक आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत. 'अग्निमीळे पुरोहितम्' हा ऋग्वेदातील पहिला मंत्र असून अग्निसूक्ताने ऋग्वेदाचा प्रारंभ होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋग्वेद" पासून हुडकले