"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
छो Drjyumt (चर्चा) यांनी केलेले बदल Rautmahesh23 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४०:
 
== शिक्षण व विद्यार्थी जीवन ==
सुभाषचंद्र यांच्या वयाची पाच वर्षे पूर्ण होताच त्यांच्या वडिलांनी त्यांचे नांव कटकमधील एका प्रसिद्ध अशा प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये दाखल केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://jyubedatamboli.blogspot.com/2021/01/subhashchandraboseaathvani-marathilekh.html|title=डॉ. ज्युबेदा तांबोळी ब्लॉग: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणी - विशेष लेख|last=तांबोळी|first=डॉ ज्युबेदा|date=2021-01-21|website=डॉ. ज्युबेदा तांबोळी ब्लॉग|access-date=2021-01-22}}</ref>
 
लहानपणी, सुभाष [[कटक]] मध्ये ''रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल'' नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7DGZDwAAQBAJ&pg=PA1894&dq=subhashchandra+%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjc7aj-1afrAhXKT30KHWSnBbQQ6AEwBHoECAUQAg#v=onepage&q=subhashchandra%20%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE&f=false|title=Subhash Chandra Bose Ki Adhoori Atmkatha|last=Bose|first=Sisir Kumar Bose , Sugata|date=101-01-01|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-5322-435-6|language=hi}}</ref> वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.{{संदर्भ हवा}} वयाच्या १५व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते.{{संदर्भ हवा}} गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर [[स्वामी विवेकानंद|स्वामी विवेकानंदांचे]] साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.{{संदर्भ हवा}} महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.{{संदर्भ हवा}} [[कोलकाता|कोलकात्त्यातील]] प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत.{{संदर्भ हवा}} म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.{{संदर्भ हवा}}
 
Line २१७ ⟶ २१५:
 
* [[एमिली शेंकल]]
*[https://jyubedatamboli.blogspot.com/2021/01/netajisubhashchandrabose-marathilekh.html?m=1 नेताजी सुभाषचंद्र बोस: धडाडीचे नेतृत्व - विशेष लेख]
*[https://jyubedatamboli.blogspot.com/2021/01/subhashchandraboseaathvani-marathilekh.html?m=1 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणी - विशेष लेख]
 
= संदर्भ =