"केरळ विधानसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष → राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष using AWB
ओळ ३:
'''केरळ विधानसभा''' (स्थानिक नाव: नियमासभा; [[मल्याळम]]: നിയമസഭ) हे [[भारत]]ाच्या [[केरळ]] राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. १४० आमदारसंख्या असलेल्या केरळ विधानसभेचे कामकाज [[तिरुवनंतपुरम]]मधून चालते. [[मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष]]ाचे पी. श्रीरामकृष्णन विधानसभेचे सभापती असून [[केरळचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] [[पिनाराई विजयन]] हे विधानसभेचे नेते आहेत.
 
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे केरळ विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ७१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १४वी विधानसभा [[केरळ विधानसभा निवडणूक, २०१६|२०१६ सालच्या]] निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.
 
==सद्य विधानसभेची रचना==
ओळ १७:
*[[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]: १९
*[[जनता दल (धर्मनिरपेक्ष)]]: ३
*[[राष्ट्रवादी कॉंग्रेसकाँग्रेस पक्ष]]: २
*इतर: ९
|९१
ओळ ३८:
|१
|}
 
 
==बाह्य दुवे==