"मायावती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४७:
मायावतींचा जन्म दिल्लीतील लेडी हार्डिंग (सध्याचे श्रीमती [[सुचेता कृपलानी]]) इस्पितळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभुदास आणि आईचे नाव रामरती होते. मायावती या उत्तर प्रदेशातल्या [[गौतम बुद्ध नगर]] जिल्ह्यातील बादलपूर गांवाच्या मूळ निवासी आहेत. त्या बी.ए., बी.एड. व एल.एल.बी.आहेत. आपल्या कार्यदक्षता व क्षमतेच्या बळावर त्यांना ‘आयर्न लेडी’ (पोलादी स्त्री) व ‘आयकाॅनिक वुमन’ (आदर्श स्त्री) असल्याची ख्याती मिळवली.
 
[https://www.biographymarathi.com/2020/06/mayawati-biography-in-marathi.html मायावती] अविवाहित आहेत.
 
{{विस्तार}}
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मायावती" पासून हुडकले