"दादासाहेब फाळके पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''दादासाहेब फाळके पुरस्कार''' हा [[भारत सरकार]]तर्फे दरवर्षी [[भारतीय चलचित्रपट|भारतीय सिनेमा]]मध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये [[https://www.biographymarathi.com/2020/06/dadasaheb-phalke-biography-in-marathi.html दादासाहेब फाळके]] ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.<ref>[http://www.tarunbharat.net/site.home/paper_type/1/date/2010-01-20/page_no/2 तरुण भारत, नागपूर या वर्तमानपत्रातील बातमी]{{मृत दुवा}}</ref> दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.
 
१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे.