"चिंकी यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
माहितीत भर.
ओळ १:
'''चिंकी यादव''' (२६ नोव्हेंबर १९९७, भोपाळ,मध्य प्रदेश) ही एक भारतीय नेमबाज आहे. ती २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेते. तिने २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरून २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारताकरता कोटा मिळवला.
 
==सुरुवातीचे आयुष्य आणि वैयक्तिक जीवन==
यादवचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ येथे २६ नोव्हेंबर १९९७ रोजी झाला. तिचे कुटुंब तात्या टोपे नगर क्रीडा संकुलाच्या आवारात एका खोलीत वसतिगृहात राहत होते. तिचे वडील मेहताबसिंग यादव तिथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते. यादव तिच्या वडिलांसोबत कॉम्प्लेक्समधील शूटिंगच्या रेंजवर जात असे. २०१२ मध्ये तिने या खेळामध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. तिने जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश शूटिंग अकादमीत पिस्तूल शूटिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिचा धाकटा भाऊ राजेशने शॉटगन निवडली पण त्याने चिंकीइतक्या गंभीरपणे खेळात कारकीर्द घडवली नाही.
{{संदर्भनोंदी}}
 
 
[[वर्ग:भारतीय नेमबाज]]