"चिंकी यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चिंकी यादव ही एक भारतीय नेमबाज आहे. ती २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत भ...
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १:
चिंकी यादव ही एक भारतीय नेमबाज आहे. ती २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेते. तिने २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरून २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारताकरता कोटा मिळवला.
 
[[वर्ग:भारतीय नेमबाज]]