"डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय (धुळे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय''' हे महाराष्ट्रातील [[धुळे]] शहरातील [[विधी]] महाविद्यालय आहे. १९७५ पासून , रावसाहेब निळे व उत्तमराव पाटील यांच्या प्रेरणेतून हे महाविद्यालय सुरू आहे. महाविद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र निळे आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध अशा 'करिअर ३७०' या मासिकामध्ये या महाविद्यालयास अअअ क्षेणीत मानांकन मिळाले आहे.