"लाठमार होली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र
ओळ ८:
==स्वरूप==
[[वसंत पंचमी]] पासून हा उत्सव सुरु होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात. होळीच्या आदल्या दिवशी नंदगाव , बरसाना, मथुरा या उत्तर प्रदेश मधील छोट्या गावांमध्ये हा सण साजरा होतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=8KeyAAAAIAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=lathmar+holi&q=lathmar+holi&hl=en|title=India Perspectives|date=1996|publisher=PTI for the Ministry of External Affairs|language=en}}</ref> लाठ म्हणजे लाकडाची एक जाडसर काठी.बरसाना येथील राधा राणी मंदिरात याची सुरुवात होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thedivineindia.com/radha-rani-mandir-barsana/6143|title=Radha Rani Mandir Barsana {{!}} Barsana Temple {{!}} how to reach, timings|website=thedivineindia.com|language=en|access-date=2021-03-26}}</ref> आठवडाभर चालणा-या या सोहळ्यात लोक नृत्य, संगीत , आणि एकमेकांना रंग लावण्याचा आनंद घेतात. [[थंडाई (पेय)]] नावाचे एक विशेष पेय यानिमित्ताने प्यायले जाते. द्वारकाधीश मंदिरातून यानिमित्त कृष्णाची विशेष पालखी निघते आणि याची मिरवणूक प्रसिद्ध आहे.
 
== हे ही पहा==<br>
 
[[होळी]]
 
== संदर्भ ==