"लाठमार होली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७३ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
छायाचित्र
(सुधारणा)
(छायाचित्र)
 
==इतिहास==
[[File:Barsana Holi Festival.jpg|thumb|रंगाची उधळण]]
पौराणिक कथेनुसार मानले जाते की श्रीकृष्णाने राधा आणि तिच्या सख्यांची खोडी काढली आणि त्यांना चिडवले. त्यामुळे गोपी कृष्णावर आणि त्याच्या मित्रांवर लाठी उगारू लागल्या, ते पाहून कृष्ण आणी त्याचे सर्व सवंगडी पाळायला लागले. या घटनेची आठवण म्हणून लाठमार होळी साजरी केली जाते. पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिला हातात जाड लाकडी काठी घेऊन पुरुषांवर उगारतात आणि त्याचा मार टाळण्यासाठी पुरुष गावभर धावत सुटतात, ढाल हातात घेऊन स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मनोरंजन आणि खेळ असाही हेतू आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/lifestyle/what-s-hot/story/lathmar-holi-barsana-nandgaon-lord-krishna-radha-mathura-uttar-pradesh-1179205-2018-02-28|title=What is Lathmar Holi? Why is it celebrated?|last=DelhiFebruary 28|first=India Today Web Desk|last2=February 28|first2=2018UPDATED:|website=India Today|language=en|access-date=2021-03-26|last3=Ist|first3=2018 17:07}}</ref>
==स्वरूप==
१४,२२०

संपादने