"लाठमार होली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
(→‎स्वरूप: संदर्भ घातला)
[[वसंत पंचमी]] पासून हा उत्सव सुरु होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात. होळीच्या आदल्या दिवशी नंदगाव , बरसाना, मथुरा या उत्तर प्रदेश मधील छोट्या गावांमध्ये हा सण साजरा होतो. लाठ म्हणजे लाकडाची एक जाडसर काठी.बरसाना येथील राधा राणी मंदिरात याची सुरुवात होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thedivineindia.com/radha-rani-mandir-barsana/6143|title=Radha Rani Mandir Barsana {{!}} Barsana Temple {{!}} how to reach, timings|website=thedivineindia.com|language=en|access-date=2021-03-26}}</ref> आठवडाभर चालणा-या या सोहळ्यात लोक नृत्य, संगीत , आणि एकमेकांना रंग लावण्याचा आनंद घेतात. थंडाई नावाचे एक विशेष पेय यानिमित्ताने प्यायले जाते.
 
== संदर्भ ==
 
[[वर्ग:भारतीय सण आणि उत्सव]]
[[वर्ग:हिंदू संस्कृती]]
१४,२२३

संपादने