"विकिपीडिया:यथादृश्यसंपादक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. <nowiki>[[]] {{ }}</nowiki> सारख्या विकिच्या मार्कअपविषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.
 
सध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येते . तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या विस्तारकासह (extension) यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहीत असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरुनजेणेकरून अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येईल.
 
==यथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक==