"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २६:
* दूरचित्रवाणीवर ११ मार्च २०११ ते ७ डिसेंबर २०१२ या काळात चंद्रगुप्त मौर्य नावाची हिंदी मालिका सुरू होती. तिच्यात चाणक्याचे काम मनीश वाधवा याने केले होते.
* चंद्रगुप्ताच्या आयुष्यावर विशाखादत्त याने लिहिलेले 'मुद्राराक्षस' नावाचे संस्कृत नाटक आहे. या नाटकावरून चाणक्य नावाची कोणी व्यक्ती होती असा पहिल्यांदा शोध लागला. चाणक्याची सर्व माहिती बहुधा 'मुद्राराक्षस'मधूनच मिळाली. नाटकाचा मराठी अनुवाद [[अंजली पर्वते]] यांनी केला आहे.
* नाटककार ल.मो. बांदेकर यांचे गाजलेले नाटक म्हणजे ’आर्य चाणक्य’. मुंबईत 'आविष्कार' या नामवंत प्रायोगिक नाट्यसंस्थेने त्यांचे हे नाटक सादर केले होते. त्याचे दिग्दर्शन आणि त्यातील प्रमुख भूमिका डॉ. [[श्रीराम लागू]] यांनी केली होती. 'आर्य चाणक्य'चे प्रयोग महाराष्ट्रात सर्वदूर झाले. पाचशेहून अधिक प्रयोगांचा पल्ला या नाटकाने गाठला.
 
==चाणक्याच्या जीवनावरील आणि वाङ्मयावरील पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/चाणक्य" पासून हुडकले