"बचत खाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
छो
शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग (2) using AWB
छो (शुद्धलेखन using AWB)
छो (शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग (2) using AWB)
विशिष्ट अपवाद वगळता कोणीही व्यक्ती किंवा व्यवसाय आपले पैसे बॅंकेला देते. हे पैसे बॅंक तिसऱ्या व्यक्तीस कर्ज म्हणून वापरावयास देते व त्यासाठी व्याज आकारते. या व्याजातील पैशातून बॅंक मूळ ठेवदारास व्याज देते. घरी रोख रक्कम ठेवण्यापेक्षा सुरक्षित रहावे म्हणूनही पैसे बचत खात्यात ठेवले जातात.
 
ग्राहकाने आपली ओळख पत्रे आणि पत्त्याचा पुरावा बॅंकेला अर्जासोबत देऊन बचत खाते उघडता येते. बचत खाते उघडल्यास ग्राहकाला धनादेश (चेक बुक) , ए टी एम कार्ड, नेट बॅंकिंगबँकिंग अशा अनेक सोयी उपलब्ध होतात. ग्राहक आपले पैसे हवे तेव्हा काढून घेऊ शकतो तसेच धनादेश , आर टी जी एस, एन इ एफ टी असे मार्ग वापरून इतरांना आपले पैसे देऊ शकतो.
 
बचत खात्या बरोबर मिळणाऱ्या विविध सोयीसाठी ग्राहकाला वेगवेगळे शुल्क द्यावे लागते. काही वेळा ग्राहकाच्या खात्यावर मोठी रक्कम शिल्लक असेल तर बॅंका हे शुल्क माफ करू शकतात.
जर खात्यामध्ये नावे रक्कम असेल म्हणजेच खात्यामध्ये ओव्हर ड्राफ्ट असेल तर व्याजाची रक्कम दर महिनाअखेरीस वसूल करता येते. नावे रकमेवरील व्याजसुद्धा दर दिवसा अखेरीच्या नावे रक्कमेवर मोजले जाते.
 
{{बँकिंग}}
{{बॅंकिंग}}
 
[[वर्ग:बँकिंग]]
६५,०९६

संपादने