"मिलवॉकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग using AWB
ओळ २५:
'''मिलवॉकी''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[विस्कॉन्सिन]] राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर विस्कॉन्सिनच्या पूर्व भागात [[लेक मिशिगन]]च्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून ते [[शिकागो]] शहराच्या उत्तरेला ९० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.९५ लाख शहरी व १५.५५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मिलवॉकी अमेरिकेमधील २८वे मोठे शहर व ३९वे महानगर क्षेत्र आहे.
 
मिलवॉकीची स्थापना १८४६ साली सॉलोमन जुनू ह्या [[फ्रान्स|फ्रेंच]] शोधकाने केली. त्यानंतर येथे [[जर्मनी|जर्मन]] वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. मिलवॉकीवर जर्मन संस्कृतीचा पगडा आजही जाणवतो. विसाव्या शतकामध्ये एक मोठे औद्योगिक केंद्र असलेल्या मिलवॉकीची गेल्या काही दशकांमध्ये अधोगती झाली आहे.
 
==भूगोल==
ओळ १९६:
 
== अर्थव्यवस्था ==
अमेरिकेमधील सर्वात मोठ्या १००० कंपन्यांपैकी १४ कंपन्यांची मुख्यालये मिलवॉकी महानगर क्षेत्रात आहेत. आरोग्यसेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग असून बॅंकिंगबँकिंग व इतर आर्थिक सेवा तसेच उत्पादन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख अंगे आहेत. मिलवॉकीच्या जर्मन इतिहासामुळे [[बियर|बीयर]] उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग होता. अनेक वर्षे मिलवॉकी हे बियर उत्पादन करणारे जगातील सर्वात मोठे शहर होते. इ.स. १८४३ साली मिलवॉकीमध्ये येथे १३८ बीयर कारखाने होते. तीव्र स्पर्धेमुळे येथील बरेचसे उत्पादक इतरत्र स्थानांतरित झाले व सध्या मिलवॉकीमध्ये केवळ एकच मोठा बियर उत्पादक राहिला आहे.
 
लेक मिशिगनच्या काठावरील स्थानामुळे पर्यटन हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिलवॉकी" पासून हुडकले