"कनेटिकट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग using AWB
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''कनेटिकट'''(अमेरिकन उच्चार) किंवा '''कनेक्टिकट'''(मराठी उच्चार) ({{lang-en|Connecticut}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Connecticut.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशामधील आकाराने तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील [[न्यू इंग्लंड]] प्रदेशात वसलेले कनेक्टिकट लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील २९व्या क्रमांकाचे व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेचे]] राज्य आहे.
 
कनेटिकटच्या दक्षिणेला [[अटलांटिक महासागर]], पश्चिमेला [[न्यूयॉर्क]], उत्तरेला [[मॅसेच्युसेट्स]] व पूर्वेला [[ऱ्होड आयलंड]] ही राज्ये आहेत. राज्याच्या दक्षिणेला खाडीपलीकडे [[न्यूयॉर्क शहर]]ाचे [[लॉंग आयलंड]] हे बेट आहे. [[हार्टफर्ड, कनेक्टिकट|हार्टफर्ड]] ही कनेक्टिकटची राजधानी तर [[ब्रिजपोर्ट, कनेटिकट|ब्रिजपोर्ट]] हे सर्वात मोठे शहर आहे. कनेक्टिकचा राज्याचा दक्षिण व पश्चिमेकडील मोठा भाग [[न्यूयॉर्क शहर|न्यूयॉर्क महानगरामध्ये]] गणला जातो.
 
कनेक्टिकट हे अमेरिकेमधील एक प्रगत व [[श्रीमंत]] राज्य आहे. [[दरडोई उत्पन्न]], कौटुंबिक उत्पन्न व [[मानवी विकास निर्देशांक]] ह्या बाबतीत कनेक्टिकटचा देशात प्रथम क्रमांक लागतो. परंतु येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीत फार मोठी तफावत आहे. बॅंकिंगबँकिंग व इतर आर्थिक सेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे.
 
न्यू इंग्लंडमधील इतर राज्यांप्रमाणे येथे [[युरोप|युरोपियन]] वंशाचे अनेक लोक स्थायिक झाले आहेत.
 
 
== मोठी शहरे ==
Line ६५ ⟶ ६४:
*[[वॉटरबरी, कनेटिकट|वॉटरबरी]]
*[[शेल्टन, कनेटिकट|शेल्टन]]
 
 
== गॅलरी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कनेटिकट" पासून हुडकले