"मेरीलँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग using AWB
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''मेरीलॅंड''' ({{lang-en|Maryland}}, {{ध्वनी-मदतीविना|En-us-Maryland.ogg|मेरीलंड}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर वसलेले मेरीलॅंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १९व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
मेरीलॅंडच्या आग्नेयेला [[अटलांटिक महासागर]], नैऋत्येला [[वॉशिंग्टन डी.सी.]], पूर्वेला [[डेलावेर]], पश्चिमेला व दक्षिणेला [[व्हर्जिनिया]], वायव्येला [[वेस्ट व्हर्जिनिया]] व उत्तरेला [[पेनसिल्व्हेनिया]] ही राज्ये आहेत. [[अ‍ॅनापोलिस]] ही मेरीलॅंडची राजधानी तर [[बॉल्टिमोर|बाल्टिमोर]] हे सर्वात मोठे शहर आहे. मेरीलॅंडच्या क्षेत्रफळाच्या २१ टक्के भाग पाण्याने ([[चेसापीकचा उपसागर]]) व्यापला आहे. मेरीलॅंडच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा वॉशिंग्टन-बाल्टिमोर महानगर क्षेत्रात वसला आहे.
 
दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत मेरीलॅंडचा देशात पहिला क्रमांक लागतो. शेती, जीवशास्त्र संशोधन, बॅंकिंगबँकिंग, माहिती तंत्रज्ञान हे येथील प्रमुख उद्योग आहेत.
 
 
== मोठी शहरे ==
Line ४४ ⟶ ४३:
* [[फ्रेडरिक, मेरीलॅंड|फ्रेडरिक]] - ६५,२३९
* [[रॉकव्हिल]] - ६१,२०९
 
 
== गॅलरी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेरीलँड" पासून हुडकले