"परमनंट अकाउंट नंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग (4) using AWB
ओळ २५:
* कार्डधारक जर न्यायसंस्थेचा सभासद नसून न्यायसंस्थेसंबंधी काम करत असेल तर चौथे मुळाक्षर P असते.
* कार्डधारक जर आयकर भरणारी किंवा न भरणारी सर्वसाधारण व्यक्ती असेल तर चौथे मुळाक्षर J असते.
* कार्डधारक जर एखादा न्यास असेल तर चौथे मुळाक्षर T असते.
 
परमनंट अकाउंट नंबरचे पाचवे मुळाक्षर व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावाशी संबंधित असते.
 
पॅनची शेवटची मुळाक्षरे किंवा आकडे हा अंकीय ताळा असतो.
 
==सध्या भारतात पॅनचा उल्लेख कोणत्या व्यवहारात अनिवार्य आहे==
* कोणत्याही बॅंकिंगबँकिंग कंपनी किंवा सहकारी बॅंकेत एकाच दिवशी {{रुपया}} ५०,००० इतकी किंवा त्याअधिक रक्कम जमा करतांना.
* कोणत्याही बॅंकिंगबँकिंग कंपनी किंवा सहकारी बॅंकेत एकाच दिवशी {{रुपया}} ५०,००० पेक्षा रोख रकमेचा बेंक ड्राफ्ट/ पे ऑर्डर किंवा बॅंकर्स चेक बनवितांना.
* कोणत्याही बॅंकिंगबँकिंग कंपनी किंवा सहकारी बॅंकेत अथा टपाल कार्यालयात सावधी ठेवेत(टाइम डिपॉझिट) रक्कम जमा केल्यास.
* कोणत्याही बॅंकिंगबँकिंग कंपनी किंवा सहकारी बॅंकेत (वर नमूद केलेल्या सावधी ठेव/जनधन/मूळ बॅंक खात्याच्या ठेवीव्यतिरिक्त) नविन खाते उघडल्यास.
* सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस च्या अधिनियमानुसार दि. ०९.११.२०१६ ते ३०.१२.२०१६ या अवधीत एकूण रु.२,५०,००० किंवा त्या अधिक रोख रक्कम जमा केल्यास.