"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३८:
===महाराष्ट्र===
भारतात लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन प्रमाण यांत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अहमदनगर]], [[नाशिक]], [[पुणे]], [[सांगली]], [[सोलापूर]] या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाच्या लागवडीखालील क्षेत्र आहे. नगर जिल्ह्यातील कोल्हार व [[राहुरी]] हा भाग तर नाशिक जिल्ह्यातील [[कळवण]], [[सटाणा]], [[मालेगाव]], [[देवळा]] या भागात डाळिंबाची लागवड होते. भगव्या जातीच्या डाळिंबाला बाजारपेठेत मागणी असते.
 
*सोलापूर जिल्ह्यात '''''राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र''''' आहे.
 
यवतमाळ येथेही वृक्षवल्ली डाळिंब उत्पादन प्रकल्प, मुकुटबन, तांभेरे असे प्रकल्प झाले आहेत. पिंपरी निर्मळ जिल्हा नगर येथेही प्रकल्प आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/डाळिंब" पासून हुडकले