"ग्रेगोरीयन दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
'''ग्रेगोरीय दिनदर्शिका''' ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. [[पोप ग्रेगोरी तेरावा|तेरावा पोप ग्रेगोरीने]] पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात [[ज्युलियन दिनदर्शिका|ज्युलियन दिनदर्शिकेवर]] आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aa.usno.navy.mil/faq/docs/calendars.php|title=Introduction to Calendars|संकेतस्थळ=aa.usno.navy.mil|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-10-13}}</ref> ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेडरचीकॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.
 
 
५७,२९९

संपादने