"लाठमार होली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
आवश्यक भर
ओळ १:
'''लाठमार होली''' हा [[भारत]] देशाच्या [[उत्तर प्रदेश]] राज्यात साजरा होणारा [[होळी]] उत्सव आहे. [[मथुरा]], [[वृंदावन]] या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्व आहे.
 
==स्वरूप==
[[वसंत पंचमी]] पासून हा उत्सव सुरु होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात.
 
[[वर्ग:भारतीय सण आणि उत्सव]]