"होला मोहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३०१ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
→‎सणाचे महत्व: संदर्भ घातला
(छायाचित्र)
(→‎सणाचे महत्व: संदर्भ घातला)
==सणाचे महत्व==
होला हा शब्द सैन्याचा हल्ला या शब्दापासून आले आहे. शत्रूवर केला जाणार हल्ला किंवा आक्रमण असा याचा अर्थ आहे. मोहल्ला म्हणजे सैन्याची तुकडी. सैन्याच्या तुकडीचे अधिकार असाही याचा अर्थ होतो.या सणामध्ये शत्रूवर बनावट किंवा लुटूपुटीचा हल्ला केला जातो. होळीचा सण हा या सणाच्या आधी येतो.
[[गुरू गोविंदसिंह|गुरु गोविंद सिंह]] यांनी या सणाचे स्वरूप बदलून त्यामध्ये अशा बनावट हल्ल्याच्या खेळाचे स्वरूप समाविष्ट केले,.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagran.com/spiritual/religion-what-is-hola-mohalla-for-sikhs-17580127.html|title=Holi 2019: क्‍या है सिखों का होला महल्ला|website=Dainik Jagran|language=hi|access-date=2021-03-24}}</ref> त्यापूर्वीच्या शीख गुरुंनी एकमेकांवर फुले अथवा [[गुलाल]] उधळून होळी खेळण्याची परंपरा सांभाळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.punjabkesari.in/national/news/holla-mohalla-of-sri-anandpur-sahib-762420|title=होला मोहल्ला: कब और कैसे हुई शुरूआत, जानें कथा|date=2018-03-02|website=punjabkesari|access-date=2021-03-24}}</ref>
भक्त प्रल्हादाच्या पौराणिक कथेचा समावेश [[संत नामदेव]] यांच्या संपर्कातून गुरु ग्रंथ साहिब यात आलेला आहे त्यामुळे [[होळी]]चा हा पौराणिक संदर्भही शीख समुदायात प्रसिद्ध आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.uk/books?id=tE3sShuid5gC&pg=PA18&dq=prahlad+multan&hl=en&sa=X&ved=0ahUKEwihjNvXtZ3oAhUPY8AKHZ-vAfUQ6AEINzAC#v=onepage&q=prahlad%20multan&f=false|title=Praises to a Formless God: Nirguni Texts from North India|last=Lorenzen|first=David N.|date=1996-01-01|publisher=SUNY Press|isbn=978-0-7914-2805-4|language=en}}</ref>
 
१४,२२०

संपादने