"होला मोहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५६ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
छायाचित्र
(→‎निहंग सिंग: छायाचित्र)
(छायाचित्र)
 
==स्वरूप==
[[File:Hola Mohalla Holi festival and sports, Anandpur Sahib Punjab India.jpg|thumb|आनंदपूर साहिब येथील उत्सव]]
[[मार्च]] महिन्यामध्ये तीन दिवस हा सण जगभरातील शीख बंधू भगिनी उत्साहाने साजरा करतात. [[होळी]]च्या दुसऱ्या दिवशी याचा प्रारंभ होतो. खासकरून आनंदपूर साहिब येथे हा उत्सव प्रकर्षाने साजरा होतो. [[कुस्ती]]च्या स्पर्धा, गावाबाहेर एकत्र राहणे शबद- [[कीर्तन]] ऐकणे, संगीत आणि नृत्याचा आनंद असे या सणाचे स्वरूप पहायला मिळते. गुरुद्वारा या पवित्र ठिकाणी ओळीत बसून सर्व भाविक लंगर म्हणजे एकत्रितपणे शाकाहारी भोजनाचा आनंद घेतात. या उत्सवाची सांगता सैन्याच्या संचलनाप्रमाणे एका संचलनाने केली जाते. केशगढ साहिब या तख्तापर्यत ही मिरवणूक काढली जाते.
शौर्य दाखविणा-या घोड्यांच्या शर्यती, धनुष्यबाण चालविण्याच्या स्पर्धा, यांचे आयोजन होते. जत्राही भरते.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.theweek.in/theweek/cover/2018/06/30/the-clarion-call-of-colours.html|title=The clarion call of colours|website=The Week|language=en|access-date=2021-03-24}}</ref>
१४,२०८

संपादने