"होला मोहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८५५ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
भर
(भर)
==निहंग सिंग==
या सणामध्ये खालसा पंथाच्या सैन्याचे पारंपरिक पोशाख घातलेले सदस्य दिसतात. गडद निळ्या रंगाचा पोशाख आणि पारंपरिक पगडी परिधान केलेले सदस्य या उत्सवातील महत्वाचा केंद्रबिंदू मानले जातात.
 
==रंगांचा उत्सव==
[[गुरू गोविंदसिंह|गुरु गोविंद सिंह]] यांनी गुलालाचा वापर करून हा सण साजरा केला होता. त्या जोडीने भाई नंद लाल या गोविंद सिंह यांच्या राजकवीने केलेल्या वर्णनानुसार [[केशर]], [[कस्तुरी]], गुलाब पाणी यांचा वापर करून होळीचा आनंद घेतला जाता असे. आधुनिक काळात निहंग सिंग सदस्य एकमेकांवर आणि उपस्थित जमावावर गुलाल उधळतात.
 
 
== संदर्भ ==
१४,२०८

संपादने