"होला मोहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सणाचे महत्व: संदर्भ घातला
ओळ ११:
[[गुरू गोविंदसिंह|गुरु गोविंद सिंह]] यांनी या सणाचे स्वरूप बदलून त्यामध्ये अशा बनावट हल्ल्याच्या खेळाचे स्वरूप समाविष्ट केले, त्यापूर्वीच्या शीख गुरुंनी एकमेकांवर फुले अथवा [[गुलाल]] उधळून होळी खेळण्याची परंपरा सांभाळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.punjabkesari.in/national/news/holla-mohalla-of-sri-anandpur-sahib-762420|title=होला मोहल्ला: कब और कैसे हुई शुरूआत, जानें कथा|date=2018-03-02|website=punjabkesari|access-date=2021-03-24}}</ref>
भक्त प्रल्हादाच्या पौराणिक कथेचा समावेश [[संत नामदेव]] यांच्या संपर्कातून गुरु ग्रंथ साहिब यात आलेला आहे त्यामुळे [[होळी]]चा हा पौराणिक संदर्भही शीख समुदायात प्रसिद्ध आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.uk/books?id=tE3sShuid5gC&pg=PA18&dq=prahlad+multan&hl=en&sa=X&ved=0ahUKEwihjNvXtZ3oAhUPY8AKHZ-vAfUQ6AEINzAC#v=onepage&q=prahlad%20multan&f=false|title=Praises to a Formless God: Nirguni Texts from North India|last=Lorenzen|first=David N.|date=1996-01-01|publisher=SUNY Press|isbn=978-0-7914-2805-4|language=en}}</ref>
 
==निहंग सिंग==
या सणामध्ये खालसा पंथाच्या सैन्याचे पारंपरिक पोशाख घातलेले सदस्य दिसतात. गडद निळ्या रंगाचा पोशाख आणि पारंपरिक पगडी परिधान केलेले सदस्य या उत्सवातील महत्वाचा केंद्रबिंदू मानले जातात.
 
== संदर्भ ==