"होला मोहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७४ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
(→‎सणाचे महत्व: संदर्भ घातला)
==स्वरूप==
[[मार्च]] महिन्यामध्ये तीन दिवस हा सण जगभरातील शीख बंधू भगिनी उत्साहाने साजरा करतात. [[होळी]]च्या दुसऱ्या दिवशी याचा प्रारंभ होतो. खासकरून आनंदपूर साहिब येथे हा उत्सव प्रकर्षाने साजरा होतो. [[कुस्ती]]च्या स्पर्धा, गावाबाहेर एकत्र राहणे शबद- [[कीर्तन]] ऐकणे, संगीत आणि नृत्याचा आनंद असे या सणाचे स्वरूप पहायला मिळते. गुरुद्वारा या पवित्र ठिकाणी ओळीत बसून सर्व भाविक लंगर म्हणजे एकत्रितपणे शाकाहारी भोजनाचा आनंद घेतात. या उत्सवाची सांगता सैन्याच्या संचलनाप्रमाणे एका संचलनाने केली जाते. केशगढ साहिब या तख्तापर्यत ही मिरवणूक काढली जाते.
शौर्य दाखविणा-या घोड्यांच्या शर्यती, धनुष्यबाण चालविण्याच्या स्पर्धा, यांचे आयोजन होते. जत्राही भरते.
 
==सणाचे महत्व==
होला हा शब्द सैन्याचा हल्ला या शब्दापासून आले आहे. शत्रूवर केला जाणार हल्ला किंवा आक्रमण असा याचा अर्थ आहे. मोहल्ला म्हणजे सैन्याची तुकडी. सैन्याच्या तुकडीचे अधिकार असाही याचा अर्थ होतो.या सणामध्ये शत्रूवर बनावट किंवा लुटूपुटीचा हल्ला केला जातो. होळीचा सण हा या सणाच्या आधी येतो.
१४,२०८

संपादने