"सोयाबीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Krishibot (चर्चा)यांची आवृत्ती 1887228 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Soybean.USDA.jpg|thumb|right|200px|सोयाबीनच्या शेंगा]]
'''सोयाबीन''' (शास्त्रीय नाव: ''Glycine max'', ''ग्लिसाइन मॅक्स''; [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''soya bean''"Miracle bean";) ही मुळातील [[पूर्व आशिया|पूर्व आशियातील]] [[कडधान्य|कडधान्य]] गटातील [[वनस्पती]] आहे. सोयाबीनमध्ये ग्लासीन हे आमिनो आम्ल मोठया प्रमाणात असते म्हणुनचम्हणूनच शास्त्रीय नाव ग्लासीन मॅक्स असे आहे . कडधान्य असले तरी सोयाबीनपासून मिळणाऱ्या तेलामुळे त्यांना ढोबळ अर्थाने तेलबियांमध्येही गणले जाते.
 
[[सिंगापूर]] -[[हाँगकाँग]]सकट आशियातल्या बहुतेक सर्व देशांमध्ये रोजच्या आहारात सोयाबीनचा उपयोग केला जातो.
 
सोयाबीन हे भारतातील इतर तेलबिया व नगदी पिकाप्रमाणे महत्त्वाचे नगदी पीक आहे.
ओळ ९:
 
==उपयोग==
सोयाबीनचे [[दूध]] तयार करून पर्यायी निर्भेळ दूध तयार केले जाते. कडवटपणा काढून टाकलेल्या सोयाबीनची कणीक वापरून पोळ्या, [[ब्रेड]] [[बिस्किटे]], नानकटाई, [[केक]] करता येतात. डाळीचे पदार्थ म्हणजे [[शेव]], [[चकली]], [[मिसळ]] बनवता येते. सोयाबीन खाद्यतेल करण्यासाठी तेलगिरण्यांना पुरवले जाते, तर पक्के सोयाबीन बियाणे म्हणून वापरले जाते. तेलगिरण्यांमध्ये तेल व पेंड ही दोन उत्पादने मिळतात. सोयाबीनचे तेल आहारात स्वस्त खाद्यतेल म्हणून वापरले जाते. तर पेंडीचा उपयोग [[कोंबडी|कोंबडय़ांचेकोंबड्य़ांचे]] खाद्य म्हणून केला जातो. काही पेंड निर्यातही होते.
 
खाद्य अन्नपदार्थ असण्याबरोबर सोयाबीनच्या बियांचा उपयोग [[बायो डीझेल|बायोडीझेल]] बनवण्यासाठी ही होतो.
 
भारतातले बहुतांशी सामान्य लोक नेहमीच्या आहारत सोयाबीन तेलाचा वापर करतात.
 
==लागवडीपूर्वीची बीज प्रक्रिया==
सोयाबीनची लागवड करतांना तापमान आणि सूर्यप्रकाश किती तास राहील याचा विचार करावा लागतो. सोयाबीन हे शॉर्ट डे (म्हणजेच दिवसांत कमी तास सूर्यप्रकाश राहणे) पीक आहे. जसा जसा दिवसांतील सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी कमी होत जाईल तसतशी सोयाबीनची फूलधारणा होत राहते. सोयाबीनची लागवड ४.५ ते ८.५ च्या पीएच (सामु) असलेल्या जमिनीत केली तरी चालते. ज्या जमिनीत जास्त प्रमाणात पाणी साचून राहत असेल, त्या जमिनीत सोयाबीनची लागवड करू नये, असे सांगितले जाते..
* सोयाबीनच्या लागवडीपूर्वी रायझोबियम आणि सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाची बीज प्रक्रिया करावी लागते.
* सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम हा सहजीवी नत्र स्थिर करणारा बॅक्टेरिया (जीवाणू) गाठी करून राहत असतो.
* हा बॅक्टेरिया हवेतील मुक्त स्वरूपातील नत्र, सोयाबीन पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरूपात रूपांतरित करीत असतो.
Line २४ ⟶ २५:
==लागवड==
सोयाबीनची लागवड [[जून]] ते [[जुलै]] महिन्यात केली जाते.
लागवड करतांना पावसाचा अंदाज घेऊन लागवड करतात. पेरणीनंतर जास्त काळ राहणारा कोरडा काळ सोयाबीन पिकासाठी हानिकारक ठरतो. अशा कोरड्या काळामध्ये रोपांची मर होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मान्सून व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच पेरणी करावीकरणे श्रेयस्कर.
* सोयाबीन चीसोयाबीनची पेरणी करतांना १ एकरात १,७७,७७७ रोप बसतील अशा पद्धतीने पेरणी करावीकरतात.
* पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ७५ से.मी. आणि दोन रोपांत १० .सें.मी. राहील असे करावे. एका ठिकाणी २ किंवा ३ बिया टोचता येतात.
* पेरणी करतांना जमिनीत फार खोलवर पेरणी करूकरत नये,नाहीत. त्यामुळे सोयाबीन ची वाढसोयाबीनची हवी तशी वाढ मिळत नाही.
* एक एकरात पेरणीसाठी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे होतेअसते.
 
== कीड रोखण्यासाठी उपाय==
Line ३४ ⟶ ३५:
 
'''प्रकाश सापळा वापरणे''' - रात्रीच्या वेळी शेतात २०० वॅटचा दिवा लावून त्याखाली रॉकेलमिश्रित पाण्याचे घमेले ठेवल्यास रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षित होणारे कीटक मरतात.
मेलेल्या कीटकांमध्ये हानीकारकहानिकारक कीटकांच्या संख्येवरून त्यांच्या प्रादुर्भावाचे भाकित करता येते व वेळीच उपाययोजना करता येते.
 
'''कामगंध सापळा वापरणे''' - सोयाबीन पिकावरील लष्करी अळी व शेंगा पोखरणारी अळी या किडीसाठी बाजारात कामगंध सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्याकडे वरील किडींचे नरपतंग आकर्षित होतात व ते नष्ट करता येतात. किडींच्या जीवनक्रमात यामुळे असमतोल निर्माण झाल्याने कीड आटोक्यात येते. या सापळ्यांचा उपयोग किडींच्या प्रादुर्भावाचे भाकित करण्यासाठी देखील होतो.
 
'''रोगमुक्त बियाणांचा वापर''' - पेरणीसाठी रोगमुक्त शेतात अगर उत्तम रीतीने रोग नियंत्रण केलेल्या शेतात तयार झालेले बियाणे वापरावेवापरणे उत्तम.
 
'''कीड व रोगप्रतिकारक जातींचा वापर''' - कीड व रोगप्रतिकारक जातींचे बियाणे पेरणीसाठी वापरणे हा बचतीचा व सर्वांत परिणामकारक उपाय आहे. परंतु जास्त उत्पादन देणाऱ्या जाती आहेत, याची खात्री करून मगच पेराव्यातपेराव्या अशी अपेक्षा असते.
 
'''परोपजीवी कीटक'''- यामध्ये परोपजीवी बुरशी, परोपजीवी कीटक व जिवाणू यांच्या वापराचा समावेश होतो. सोयाबीनच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी टड्ढायकोग्रामा हे अंड्यावरील परोपजीवी कीटक व घातक लस, पाने खाणाऱ्या अळ्यांवर बॅसिलस थुरीजिएन्सिस व बॅव्हेरिया बॅसिआना या जिवाणूंसाठीची कीटकनाशके बाजारात उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करणे शक्य झाले आहे.
 
==कीटकनाशकांचा वापर==
# खोडमाशीच्या नियंत्रणासाठी १० टक्के दाणेदार फोरेट प्रति हेक्टरी १० किलो या प्रमाणात पेरणीपूर्वी जमिनीत मिसळावेमिसळतात. थोयोमेथोक्झाम या कीटकनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रियादेखील परिणामकारक आढळून आली आहे.
# पाने खाणाऱ्या, पाने पोखरणाऱ्या व गुंडाळणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ लिटर किंवा क्लोरोपायरिफॉस २० ई.सी. १.५ लिटर किंवा इथोफेनप्रॉक्स १० ई.सी. १ लिटर किंवा टड्ढायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली किंवा एन्डोसल्फान ३५ ई.सी. १.५ लिटर किंवा इथिऑन ५० ई.सी. १.५ लिटर किंवा मेथोमिल ४० एस.पी. एल किलो या कीटकनाशकांची आलटूनपालटून फवारणी करावीकरतात. वरील कीटकनाशकांच्या भुकटीचादेखील हेक्टरी २०-२५ किलो या प्रमाणात धुरळणीसाठी वापर करतात..
 
सोयाबीनच्या वापरामुळे आरोग्य सुधारते.
 
सोयाबीन हे प्रोटीन कोलेस्ट्राॅलला कमी करते, जाडी कमी करते, वयाचा प्रभाव कमी करते, रक्तदाब नियंत्रणात आणते. ते कॅन्सररोधी आहे. त्यात लॅक्टिन, टिंप्सिन इन्हिबिट, आहार फाइबर (चोथा), ऑलिगो-सैकराइड, ऑलिगो-सैकराइड, लिनोलिक ॲसिड, लिनोलेनिक ॲसिड, लेसिथिन, स्टेराॅल, टोकोफेराॅल ही पोषक द्रव्ये असतात.
 
टिंप्सिन इन्हीबिटर कैंसर :कॅन्सर रोधी
 
आहार फाइबर : चरबी कमी करते, पोटाच्या कॅन्सला रोखते.
 
ऑलिगो-सैकराइड हे आंतड्यामध्ये असलेल्या बिफिडो बॅक्टीरियासाठी लाभदायक
 
लिनोलिक ॲसिड हे आवश्यक फॅटी ॲसिड असून, कोलेस्ट्राॅल कमी करते.
 
लिनोलेनिक एसिड ॲसिड हे कोरोनरी हृदय रोगरोगाच्या च्या जोखिमे लाधोक्याला कमी करण्यात सहायक,साहाय्यक एलर्जीआहे. हे ॲलर्जी रोधक आहे.
 
लेसिथिन हे चरबी कमी करते. स्मृतिवर्धक आहे.
 
स्टेराॅल हे चरबी कमी करते
 
टोकोफेराॅल हे कोरोनरी हृदय रोगाला रोगाच्या धोक्याला कमी करण्यात मदत करते. यात ॲन्टिऑक्सिडेंट हा गुण आहे.
सोयाबीन घटकांचे निर्दिष्ट स्वास्थ्य कार्य
घटक निर्दिष्ट स्वास्थ्य कार्य
प्रोटीन कोलेस्ट्राल ला कमी करने, जाडी कमी करने,वयाच्या चा प्रभाव कमी करने, कैंसर रोधी
प्रोटीन हाइडोंलाइजेट षोषक, जाडी कमी करने, उच्च रक्त चापापासून बचाव
लेक्टिन प्रतिरक्षा क्रिया
टिंप्सिन इन्हीबिटर कैंसर रोधी
आहार फाइबर वसा ला कमी करने, पेट कैंसर रोधी
ऑलिगो-सैकराइड आंत मध्ये असलेले बिफीडो बैक्टीरिया साठी लाभदायक
लिनोलिक एसिड आवश्यक फैटी एसिड, कोलेस्ट्राल ला कमी करने
लिनोलेनिक एसिड कोरोनरी हृदय रोग च्या जोखिमे ला कमी करण्यात सहायक, एलर्जी रोधक
लेसिथिन वसा ला कमी करने, स्मृति मध्ये सहायक
स्टेरोल वसा ला कमी करने
टोकोफेरोल कोरोनरी हृदय रोगाला जोखिमे ला कमी करण्यात सहायक, एंटीऑक्सीडेंट गुण
 
<gallery>
"https://mr.wikipedia.org/wiki/सोयाबीन" पासून हुडकले