"सोयाबीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Krishibot (चर्चा)यांची आवृत्ती 1886964 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २२:
* सोयाबीनपासून २० टक्के इतके तेल मिळते. हे तेल तयार होण्यात सल्फर (गंधक) हे अन्नद्रव्य फार महत्त्वाची भूमिका बजावीत असते.
 
==[https://agriplaza.in/Soybean/culti.html लागवड]==
सोयाबीनची लागवड [[जून]] ते [[जुलै]] महिन्यात केली जाते.
लागवड करतांना पावसाचा अंदाज घेऊन लागवड करतात. पेरणीनंतर जास्त काळ राहणारा कोरडा काळ सोयाबीन पिकासाठी हानिकारक ठरतो. अशा कोरड्या काळामध्ये रोपांची मर होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मान्सून व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच पेरणी करावी.
"https://mr.wikipedia.org/wiki/सोयाबीन" पासून हुडकले