"दहिवडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३३:
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
ह्या गावाचे वार्षिक तापमान साधारणपणे १५ डिग्री सेल्सियस ते ४० डिग्री सेल्सियस दरम्यान असते.येथील उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत:उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सिअस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ डिग्री सेल्सियस ते २८ डिग्री सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.
 
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
"https://mr.wikipedia.org/wiki/दहिवडी" पासून हुडकले