"चर्चा:नृसिंहसरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Latest comment: ३ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी
Content deleted Content added
अनुचित लेखन
(काही फरक नाही)

११:१७, २२ मार्च २०२१ ची आवृत्ती

@अभय नातू:, एकही संदर्भ न देता केवळ प्रताधिकार उल्लंघन करून (पहा - दुवा) लिहिल्या जाणाऱ्या अशा लेखांच्या व संपादकांच्या बाबतीत नियमानुसार कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा आहे. या लेखातील 'मौंजीबंधन आणि तीर्थाटन' हा विभाग पहावा. ज्ञानकोशातून काय संदेश जातो आहे? हे गंभीर आहे. याचप्रमाणे सदर संपादकांनी केलेले अलीकडचे लेख बारकाईने पहावेत ही विनंती. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:१६, २२ मार्च २०२१ (IST)Reply

"नृसिंहसरस्वती" पानाकडे परत चला.