"भारतीय सौर कालगणना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अकडेमोडीच्या चुका दुरुस्त केल्या
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
या कालगणनेचा पहिला दिवस २२ मार्च (लीप वर्षी २१ मार्च)असतो. त्या दिवशी भारतीय सौर चैत्र महिन्याची पहिली तारीख असते. भारतीय सौर कालगणनेमध्ये इसवी सनाच्या वर्षाचा क्रमांक वापरत नाहीत, त्याऐवजी शालिवाहन शकाचा क्रमांक वापरतात. शालिवाहन शकाचा क्रमांक=इसवी सनाचा १ जानेवारी ते २१ मार्च या काळातला '''क्रमांक उणे ७९''' आणि २२ मार्च ते ३१ डिसेंबर या काळातला इसवी सनाचा '''क्रमांक उणे ७८'''. उदा० १ जानेवारी २०१० ते २१ मार्च २०१० या काळात भारतीय सौर पंचांगाचे वर्ष (२०१०-७९=) १९३१, आणि २२ मार्च २०१० ते ३१ डिसेंबर २०१० या काळात (२०१० उणे ७८=) १९३२. हा भारतीय सन१८३२, २१ मार्च २०११पर्यंत होता; २२ मार्च पासून १८३३ सुरू झाला.
 
इ.स.२०१२ हे लीप वर्ष आहे, त्यामुळे (२०१२-७८=)१८३४१९३४ हे भारतीय वर्ष '''२१ मार्च''' २०१२ला सुरू झाले.
 
== स्वरूप ==