५७,२९९
संपादने
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
[[संस्कृत भाषा]] व आधुनिक [[हिंद-आर्य भाषासमूह|हिंद-आर्य भाषा]] (
'''प्राकृत''' हा शब्द
इ.स.पूर्व ६व्या शतकात प्राकृत भाषा बोलली गेल्याचे पुरावे आढळतात. तर [[सम्राट अशोक]]ाच्या कारकिर्दीत लेखी प्राकृताचे पुरावे मिळालेले आहेत. प्राचीन व [[मध्ययुग]]ीन भारतात सुमारे ३८ प्राकृत भाषा बोलल्या जात, असे सांगितले जाते. असे असले तरी
प्राकृत भाषेचे प्रमुख प्रकार असे
* वेदकालीन प्राकृत- प्राथमिक अवस्था.
* मध्ययुगीन प्राकृत - पाली, महाराष्ट्री, शौरसेनी इत्यादी
* महाराष्ट्री- शौरसेनी सारख्या भाषांची अपभ्रंश भाषा
* हिंदुस्थानातील सध्याच्या रुढबोली.
वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या
काही प्राकृत भाषा याप्रमाणे - [[मागधी भाषा|मागधी]], [[शौरसेनी भाषा|शौरसेनी]], [[पैशाची भाषा|पैशाची]], [[महाराष्ट्री भाषा]], [[अर्धमागधी भाषा]], [[अपभ्रंश भाषा]], [[पाली भाषा|पाली]]
मराठी हे महाराष्ट्री भाषेचे
== नाट्यशास्त्र आणि प्राकृत ==
भास व भरतमुनी यांच्या प्राचीन नाटकांतील सर्व महत्त्वाची पुरूष पात्रे संस्कृत बोलतात, तर स्त्रिया, मुले व इतर सामान्यजन प्राकृतात बोलतात. नाट्यशास्त्रात कोणी कोणती भाषा बोलावी याबाबत नियम केलेले आहेत, आणि निरनिराळ्या लोकांसाठी निरनिराळ्या भाषा वापरल्या आहेत. जसे, नाटकातील स्त्रिया, मुले व विदूषक शौरसेनी बोलतात, बायका गाताना महाराष्ट्री भाषा वापरतात. सेवक वर्ग, कोळी व इतर सामान्यजन मागधी भाषा वापरतात तर राजे, अमात्य, विद्वान संस्कृतात बोलतात.▼
▲भास व भरतमुनी यांच्या प्राचीन नाटकांतील सर्व महत्त्वाची पुरूष पात्रे संस्कृत बोलतात तर स्त्रिया, मुले व इतर सामान्यजन प्राकृतात बोलतात. नाट्यशास्त्रात कोणी कोणती भाषा बोलावी याबाबत नियम केलेले आहेत आणि निरनिराळ्या लोकांसाठी निरनिराळ्या भाषा वापरल्या आहेत. जसे, नाटकातील स्त्रिया, मुले व विदूषक शौरसेनी बोलतात, बायका गाताना महाराष्ट्री भाषा वापरतात. सेवक वर्ग, कोळी व इतर सामान्यजन मागधी भाषा वापरतात तर राजे, अमात्य, विद्वान संस्कृतात बोलतात.
एक उदाहरण द्यायचे झाले तर शाकुंतलात शकुंतला आपल्या सख्यांशी प्राकृतात बोलते. राजा दुष्यंताशीही प्राकृतात बोलते परंतु दुष्यंत शकुंतलेशी संस्कृतात बोलतो.
|
संपादने