"गुरु ग्रंथ साहिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg|thumb|right|गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची [[गुरू गोविंदसिंग]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
'''गुरुग्रंथ साहेब''' (हिंदी: '''गुरूग्रंथ साहिब''') हा [[शीख]] धर्मीयांचा [[धर्मग्रंथ]] असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू [[गुरु गोविंदसिंग]] यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)<ref>{{संदर्भसंकेतस्थळ हवास्रोत|दुवा=https://www.thelallantop.com/bherant/story-behind-importance-of-huzur-sahib-gurudwara-nanded-in-sikh-religion/|title=नांदेड़ के हज़ूर साहिब गुरुद्वारे की कहानी, जहां से कई लोग कोरोना पॉजिटिव निकले|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.patrika.com/miscellenous-india/amritsar-holy-scripture-sahib-was-established-in-golden-temple-on-this-day-416-years-ago-know-its-importance-6364333/|title=Amritsar : 416 साल पहले आज के दिन स्वर्ण मंदिर में हुई थी "पवित्र ग्रंथ साहिब" की स्थापना, जानें इसकी अहमियत|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१}}</ref>
 
या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात [[भारत|भारतातील]] अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी [[पंजाबी]] (गुरुमुखी), [[मराठी]], [[ब्रज]], [[अवध]] आदी बोलींनी सुशोभित आहे.<ref>{{संकेतस्थळ httpस्रोत|दुवा=https://wwwm.sikherjagran.com/guruspiritual/sant-granthsaadhak-sahib/user/search/scripturelist?scripturepage9330.html|title=1जीवन की सही राह|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१ }}</ref>
 
'''गुरूग्रंथ साहेब मधील विविध संतांचे बोल'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.amarujala.com/spirituality/religion/guru-granth-sahib-significance-and-importance|title=
गुरुवाणी: संतो की वाणी है गुरु ग्रंथ साहिब, कबीर जी के भी हैं 224 शबद|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१}}</ref><br>
{| class="wikitable" style="text-align:center"
|-
! संत
! बोल
|-
|कबीर दास
||२२४
|-
|नामदेव
||६१
|-
|संत रविदास
||४०
|-
|भगत त्रिलोचन जी
||४
|-
|फरीद जी
||४
|-
|भगत बैणी जी
||३
|-
|भगत धंना जी
||३
|-
|भगत जयदेव जी
||२
|-
|भगत भीखन जी
||२
|-
|सूरदास
||१
|-
|भगत परमानन्द जी
||१
|-
|भगत सैण जी
||१
|-
||पीपाजी
||१
|-
|भगत सधना जी
||१
|-
|रामानन्द
||१
|-
|गुरु अर्जन देव
||३
|-}}
 
==गुरू ग्रंथ साहिबासंबंधी मराठी पुस्तके==