"विष्णुदास नामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
* सीतास्वयंवर, वगैरे.
 
येई ओ विठ्ठले ह्या घराघरात म्हटल्या जाणाऱ्या आरतीची रचना ह्यांनीच केली. पूर्ण आरती अशी :-
 
;येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
;निढळावरी कर, निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥
 
;येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
 
;आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
;पंढरपुरीं आहे पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥
 
;येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
 
;पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
;गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥
 
;येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
 
;विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
;विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥