"वाहन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
* [[विमान]]
जी वाहने जमिनीवर चालत नाही त्यांना [[यान]] जसे [[अंतरिक्ष यान]] असे संबोधन आहे.
 
मराठी मध्ये वाहन प्रकारानुसार नावे.
 
वडाप - १० ते २० प्रवासी वाहतूक करणारी गाडी.
टूरटूर - ऑटो रिक्षा
फटफट - बाईक, दुचाकी,स्कुटी
टमटम - तीन चाकी प्रवासी गाडी
डुग/डूगडूग - ऑटो रिक्षा /तीनचाकी गाडी
दुटांगी- टांग म्हणजे पायाने चालवावी लागते म्हणून टांगी जीला आता इंग्लिश सायकल शब्द वापरतात.
लाल डबा - परिवहन मंडळ गाडी
आराम गाडी - लक्झरी बस
मुंगळा - ट्रॅक्टरचाआकार मुंगळ्यासारखा असतो त्यामुळे ट्रॅक्टर ला ग्रामीण भागात मुंगळा म्हणतात.
आगगाडी/वीज गाडी.. रेलवे
सवारी/छकडी - कार
टेम्पो.. हत्ती (हत्ती सारखी ताकद असते त्यामुळे)
ट्रॅक- सामान गाडी/ मालगाडी.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वाहन" पासून हुडकले